ग्रामपंचायत शेनवड खुर्द

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

Uncategorized

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

दि. १२-०२-२०२६ ग्रामपंचायत शेणवड खुर्द येथे रस्त्याची कामे दुरुस्ती करून पाणंदा रास्ता तयार करण्यात आले

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान Read More »

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

दि. ०६-०२-२०२६ ग्रामपंचायत शेणवड खुर्द येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावात वनराई बंधारे स्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात आले

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान Read More »

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत

दि. २४-१०-२०२५ ग्रामपंचायत शेणवड खुर्द येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आयुष्मान भारत कार्ड लाभार्थी संख्या ४११ असून सर्वाना कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यापैकी तीन लाभार्थी यांना योजनेतून लाभ देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत Read More »

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

दि. १६/१०/२०२५:- ग्रामपंचायत शेणवड खुर्द येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मशाल फेरी काढण्यात आली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान Read More »

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

दि. १७/०९/२०२५:- ग्रामपंचायत शेनवड खुर्द येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्राम सभा घेऊन सहभाग नोंदविणे कामी ठराव करण्यात आला

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान Read More »

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

ग्रामपंचायत शेनवड खुर्द अंतर्गत प्रभात फेरी दि. १६/०९/२०२५ रोजी ग्रामपंचायत शेनवड खुर्द अंतर्गत प्रभात फेरी काढून प्रसिद्धी करण्यात आली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान Read More »