ग्रामपंचायत शेनवड खुर्द

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम

  • नाविन्यपूर्ण उपक्रम टाकाऊ पासून टिकाऊ दिशादर्शक फलक
  • नाविन्यपूर्ण उपक्रम बचत गट अंतर्गत परसबाग तयार करण्यात आल्या
  • नाविन्यपूर्ण उपक्रम बचत गटांना उपजिविका अंतर्गत शेळी वाटप करण्यात आल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *